जलंब पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धन्दे ठानेदार साहेबाच्या आशीर्वादाने खुलेआम सुरु अवैध गुटखा हा जलंब पोलीस स्टेशन समोरुन खुलेआम वाह उच्चतुक होतो अवैध देशी विदेशी दारु ची अवैध रेती ची खुलेआम जलंब पोलीस स्टेशन समोरुन वाहतुक होते पण पोलीसा समोरुन फोर व्हीलर गाडी टु व्हीलर गाडी भरुण अवैध गुटखा अवैध देशी विदेशी दारु जाते पण जलंब पोलीस कारवाई करत नाही तसेच माटरगाव बु येथे गुटखा वरली मटका देशी विदेशी दारु रेती गाजा खुलेआम सुरु माटरगाव येथे देशी विदेशी दारु ची तर घरपोच सेवा मिळते जलंब पोलीस स्टेशन च्या साहेबांना वारंण वार माहीती देउन सुध्दा तरीही कार्यवाही जलंब पोलीस करत नाही जलंब पोलीसांची हप्ता घेउन अवैध धंद्या वाल्यांना खुली सुट मिळत आहे अवैध धंदे खुलेआम सर्रासपणे सुरू आहेत .
यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध,देशी व विदेशी दारू - वाहतुक व विक्री जोमात सुरू असून, जलंब पोलीस स्टेशन समोर काही अंतरावर देशी व विदेशी दारुची दुकाने खुलेआम सुरु आहेत व जलंब गावतील एक गुटखा माफीया सर्रास पणे जलंब हद्दीमधे अवैध गुटख्याची विक्री करीत आहे तरी जलंब पोलीस दुर्लक्ष करीत आहे व तशेच जळगाव जामोद मार्गे नकली दारू अवैध गुटखा मोठ्या प्रमाणात ब-हाणपूर मार्गे जलंब पोलीस स्टेशन हद्दीत येत - आहे. ही दारू व गुटखा दलालांमार्फत जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील काही गावाखेड्यात विक्री होत. असल्याचे प्रशासनास ठाउक आहे. अशाप्रकाराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहे.
तसेच खुलेआम. रस्त्यावर ,तीनपत्ती जुगार, विमल गुटखा, वरली मटका, तसेच तितली भवरा सारखे बरेच अवैध व्यवसाय सुरू आहेत.
या सर्व व्यवसायत राजकारणी लोकांचे सहकार्य असल्याने पोलीस प्रशासन का त्या लोकांना सहकार्य करीत आहेत. दारू बंदी प्रशासन भेसळयुक्त प्रशासन आहे हे फक्त नावा पुरते असल्याचे दिसून येते .याकडे समंधीत वरीष्ट अधीकारी यांनी या बाबीकडे लंक्ष देण्यात यावे

Post a Comment
0 Comments