Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*ना शासन कळक ना प्रशासन कळक म्हणून बंद परद्याआड पिकप चालतात बेधडक*


 #*(ना शासन कळक ना प्रशासन कळक म्हणून बंद परद्याआड पिकप चालतात बेधडक *)#                    बुलढाणा जिल्यातिल जळगाव जामोद पासुन काही अंतरावर मध्यप्रदेश एमपी ची बाॅडर आहे बाॅडर वर दोन चौक्या आहेत तरी दोन चेक नाके असतानाही बंद परद्याआड पीकप गाड्या जवळ पास 20 ते/25 रोज दोन चेक नाके असतानाही सुसाट वेगाने पास होतात नेमक या बंद परद्याआड गाडीत काय येते हे स्थानिक प्रशासनाला माहीत आहे तरी स्थानिक प्रशासन कोणतीही बंद परद्याआड गाडी चेक करत नाही ह्याच बंद परद्याआड पीकप जळगाव जामोद मार्गे जलंब खामगांव बुलढाणा अकोला नांदुरा संग्रामपुर रोज सकाळ दुपार संध्याकाल खुलेआम चालतात काही स्थानिक प्रशासकीय कर्मचारी आपल्या प्रशासकीय ठीकाणी हजर असताना सुद्धा यांच्या समोरुन पास होतात तरी या बंद परद्याआड गाडीत मध्ये काय आहे हे स्थानिक प्रशासकीय कर्मचारी यांना माहीत आहे बंद परद्याआड गाडीत काय आहे मला अस वाटते एक दा पण या पीकप गाडीला थांब ऊन चेक करायला पाहीजे  काही नागरीक यांनी जलंब येथे प्रशासकीय कर्मचारी उभेअसताना बंद परद्याआड गाडीचे फोटो पण काढले आहेत कारण या बंद परद्याआड गाडीत एमपी मध्यप्रदेश मधुन काही तरी अवैध माल येतो असे काही माटरगाव जलंब येथील गावकरी लोकां मध्ये अशी चर्चा आहे माटरगाव मधुन जलंब मार्गे रोज रात्र दीवस बंद परद्याआड पीकप अशा सुसाट वेगाने धावतात की साईट ने जानारे पायदल वेक्तीला अशी हवा लागते की एका प्रकारचे तुफान आले याला जबाबदार कोन तर फक्त स्थाणिक प्रशासनच

Post a Comment

0 Comments