(स्वाभिमान माझा लायु ब्रेकिंग) माटरगाव खुर्द बोर्डि नदीला अचानक आलेल्या पुराच्या पाण्यातुन पुलावरील बैलगाडी वाहून जात होती परंतु सुदैव्याने गावकरी धावत आले आणी बैल जोड़ी व शेतकरी यांचे प्राण वाचले कृपया सर्वांना हात जोडून विनंती पुलावर पाणी असताना आपली गाडी घेउन जान्याचा प्रयत्न करु नका
आपला जीव धोक्यात घालू नका

Post a Comment
0 Comments