(शेगांव प्रतीनिधी)जलंब पोलीस स्टेशन हद्दीमधे रोज सुरू आहे खुलेआम अवैद्य धंदे माटरगाव येथे 17,18,वर्षीय मुले वेसनाधीन झी देशी विदेशी दारु आणी विमल गुटखा जागो जागी मिळत असल्याने लहान मुलांच्या भवितव्याची पोलीसांना पण काही काळजी वाटत नाही लक्ष फक्त हप्ता वसुली त माटरगाव मध्ये ९ , दारूचे दुकान २, ताजी वरली चे दुकान ४ ,गुटखा फेरी वाले रोज अवैध गुटखा वाहतुक अवैध देशी विदेशी दारु वाहतुक हे माटरगाव, पहुरजीरा बिट मध्ये ११, दारु दुकान ३,वरली मटका २अवैध गुटखा विक्री भास्तन बिट दारु चे ५ ,दुकान वरली मटका २ , दुकान अवैध विमल गुटखा विक्री करणारे २, लाजुड बिट दारुचे ५ ,दुकान वरली मटका ३ ,दुकान अवैध विमल गुटखा विक्री करणारे २ ,माफीया आणखी बरेच बिट मधुन अवैध व्यवसाय चालु आहेत तसेच मध्यप्रदेश एमपी मधुन येणारे बोलोरो पीकप वाहणाने अवैध गुटखा अवैध देशी विदेशी दारु व गांजा जलंब पोलीस स्टेशन समोरुन वाहतुक होते तरी खाकी वर्दी वाले कारवाई करत नाही , *खाकी वर्दी चाहे तो लोग मंदीर के पास चप्पल भी निकाल नही सकते*

Post a Comment
0 Comments