मध्यप्रदेश एमपी मधुन येणारे बंद परद्याआड वाहन हे कोणाच्या आशीर्वादाने जलंब हद्द पार करतात 1 वाजुन 48 मीनिटाने बंद परद्याआड पिकप गाडीत माटरगाव येथून जलंब कडे रवाना होत अवैध गुटखा विक्री साठी जात आहे जलंब पोलीस स्टेशन ला वांरनवार महीती देऊन ही जलंब पोलीस स्टेशन कारवाई करत नाही तरी ही वरीठ्ठ अधीकारी सुद्धा लक्ष देत नाही

February 07, 2025
0

Post a Comment
0 Comments