शेगांव प्रतिनिधि )पोलीस स्टेशन हद्दीमधे अवैध धंद्याची वसुली माटरगाव आणी कठोरा भास्तन एकट्या पुर्णा नदी पात्रात 10 रेती उपसा केणी मशीन ची 4 लाख रुपए वसुली फक्त बीट मध्ये सर्वात जास्त 10 लाख हप्ता वसुली बाकी बीट जलंब 3 लाख पहुर जिरा 3 लाख लाजुड 3 लाख हप्ता वसुली जलंब पोलीस स्टेशन ची प्रती महीना 20 लाख रुपए अवैध धंदे वाल्या कडुन हप्ता वसुली डेली जळगाव मार्गे माटरगाव जलंब पोलीस स्टेशन समोरुन बंद परद्याआड पिकप चालतात याच्यावर कारवाई होत नाही खुप मोठी तस्करी जलंब पोलीस स्टेशन हद्दीमधे होत आहे यांच्या कडे वरीठ्ठ अधीकारी सुद्धा लक्ष देत नाही आज ही बंद परद्याआड पिकप 8,वाजुन 12,मिनिटाने 3 बंद परद्याआड पिकप माटरगाव बस टाॅप वरुण पास झाल्या एवढी मोठी जलंब पोलीस स्टेशन हद्दीमधे तस्करी होत आहे तरी वरीठ्ठ अधीकारी सुद्धा लक्ष देत नाही याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे अशी चर्चा नागरिका मधे आहे


Post a Comment
0 Comments