*आज दिनांक 09/05/2025 ला भ्रष्टाचार निर्मूलन समिती समिती ची विदर्भ पदाधीकारी यांची संपूर्ण टीम जामोद येथील भ्रष्ट ग्रामसेवक 500 रुपये घेऊन बोगस बांधकाम कामगार यांना 90 दिवसांचे प्रमाणपत्र देत असल्याचे निदर्शनात आले वर त्या ग्रामसेवकांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करून बोगस बांधकाम कामगार यांना दिलेल्या 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र रद्द करून त्यांची झालेली नोंदणी त्वरीत रद्द करावी असे निवेदन विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण राठोड सर, जिल्हा अध्यक्ष डॉ अभिमन्यू वानखडे सर,
उपजिल्हाध्यक्ष निवृत्ती पाटील ,व्यंकटेश ताडे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष, राजू सोले ग्राम शाखा अध्यक्ष वडगाव गड,महिला जिल्हा सल्लागार मेघा पाटील, निर्मला धुमाळे महिला जिल्हा अध्यक्ष, कल्पना गायगोळ खामगाव तालुका महिला अध्यक्ष सह इतर भ्रष्टाचार निर्मूलन समिती चे पदाधिकारी यांनी गट विकास अधिकारी संदीप मोरे यांना देऊन त्वरित चौकशी सह कारवाही ची मागणी केली मागणी ची योग्य ती पूर्तता न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला, दिलेल्या निवेदनावर सर्व उपस्थित पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत*




Post a Comment
0 Comments