संत गजानन बहुउद्देशीय संस्था पारस यांच्याकडून बीज वितरण करण्यात आले पेरल्याशिवाय उगवत नाही हे वाक्य खरोखरच या संस्थेचे अध्यक्ष सौ चंदाताई ददगाळ सिद्ध करून दाखविले
वाढते तापमान व त्यांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन या संस्थेचे अध्यक्ष चंदाताई ददगाळ यांनी अंकुरित बीज वाटप केले बिजांमध्ये कमळ एरंडा बिहाडा पारिजातक आदी वनस्पतीची बिया वितरित करण्यात आल्या संत गजानन बहुउद्देशीय संस्था नेहमी प्रमाणे यावर्षी सुद्धा बीज वितरित केले संस्थेच्या अध्यक्षा चंदाताई ददगाळ या नेहमी कोणत्याही सामाजिक क्षेत्रात व होणाऱ्या कार्यक्रमात अग्रेसर असतात यांची संस्था व त्यांची टीम नेहमी मोठे मोठे उपक्रम राबवीत असतात कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात ताई उपस्थित असतात त्यांचा सहभाग हा नेहमी असतो. ताईंचे संस्था नेहमी वृक्षारोपण विधवा महिलांसाठी व मुलांसाठी कपडे वाटप अनाथ मुलांसाठी वया पुस्तके वाटप तसेच दिव्यांगांसाठी काही ना काही मदतीचा हात नेहमीप्रमाणे असतोच सौ चंदाताई ददगाळ यांना सामाजिक उपक्रम राबविण्यात गोरगरिबांना मदत करण्यात त्या नेहमी सहभाग घेतात म्हणजेच ताईंना हा छंदच आहे असं म्हणावं म्हणावा लागेल कार्यक्रमाची प्रस्तावना ताईंनी स्वतः केली कार्यक्रमाच सूत्रसंचालन रंजनाताई चव्हाण राठोड यांनी केले तर तर चंदाताईंनी मोलाचे मार्गदर्शन केले विशेष उपस्थिती बीज अंकुरे अंकुरे उपक्रमाच्या संयोजिका मंजुषा कुलकर्णी यांची होती तसेच इतर महिला सुद्धा उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सो प्रती तिवारी मॅडम यांनी केले नंतर शरबत वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला ताईंनी सर्वांचे आभार मानले



Post a Comment
0 Comments