बनमेरु महाविद्यालयात शाहू महाराज जयंती साजरी.
(लोणार प्रतिनिधी).
आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने *वंचित* समाजासाठी वापरणारे आरक्षणाधीश *"लोकराजा"..,* *दीन-दलित आणि शोषित* वर्गाचे दुःख समजून राज्याची *जुनी परंपरा* संपूष्टात आणणारा *"लोकराजा"....,* *समता,बंधुता* यांची शिकवण देणारे, *दीन-दुबळ्या शोषितांचे* तारणहार, थोर समाजसुधारक *"लोकराजा" "छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन" या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश क. बनमेरु तथा प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग लाभला

Post a Comment
0 Comments